अर्थ : एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतेच असते.
उदाहरणे :
ही गोष्ट कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे.
समानार्थी : कक्षा
अर्थ : जेथे एखादे कार्य केले जाते किंवा विशिष्ट कामासाठी आरक्षित असते ते.
उदाहरणे :
सैनिकी प्रशिक्षण क्षेत्रात मला जाता येणार नाही
अर्थ : विकिरण करणार्या गोळ्याच्या सर्व बाजू कडची जागा ज्यात विद्युत चुंबकीय दोलन त्याच्या संपर्कात नसलेल्या गोळ्याला प्रकर्षाने आकर्षित करतो.
उदाहरणे :
ह्या चुंबकाचे क्षेत्र खूप मोठे आहे.
क्षेत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshetr samanarthi shabd in Marathi.